अभंगाचे बळ
अभंगाचे बळ पाठ आणि पोट। यांचा झाला टाळ विठ्ठला, विठ्ठला । भाकरी गा होई; पोटामध्ये येई। शांतवाया. आम्ही भुकी पोरें। सैरावैरा धावू, एकमेकां खाऊं। धन्य माया! आम्ही भुके जीव। देतसूं इशारा: आमच्या पुढारां। नको येऊ. विठ्ठला विठ्ठला। आम्ही अन्नभक्त; आम्हां देवरक्त। वर्ज्य नाहीं! ऊठ ऊठ विठ्या। दाव देवपण; नाहीं तरी घण। तुझ्या माथीं. माझ्या पोटीं …